वर्ग १० वी व १२ वी चा पुरवणी परीक्षा निकाल पहा एका CLICK वर
HSC & SSC exam July August 2022
Online result Friday 2nd September at 1.00 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे
निकाल सूचना -CLICK HERE
अधिकृत संकेतस्थळ चा तपशील पुढील प्रमाणे आहे आता एका क्लिक वर निकाल पहा
निकाल पाहण्यासाठी पुढील CLICK HERE वर टच करा
(निकाल पाहण्याकरता आपला परीक्षा सीट नंबर आईचे नाव जन्मतारीख आवश्यक आहे निकाल पाहिल्यानंतर निकालाची प्रत प्रिंट मारून ठेवा निकालाची प्रत तपासून घ्या सर्व विद्यार्थ्यांना निकालाच्या हार्दिक शुभेच्छा)
निकाल आपण खाली अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता
LINK 1
निकाल Verification साठी लिंक
Verification rs. 50/-
3/9 to 12/9
Xerox copy rs. 400/-
3/9 to 22/9
LINK FOR SSC
LINK FOR SSC
0 Comments