Subscribe Us

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी कार्यंक्रम जाहीर inclusion of name in the electoral roll for a graduates' and teachers' constituency



महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकपूर्तीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन परिपत्रक - दिनांक 12 सप्टेंबर 2022

शासन परिपत्रक - दिनांक 12 सप्टेंबर 2022  CLICK HERE 

मतदार यादी कार्यक्रम 

तदार नोंदणी                                          दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते  7 नोव्हेंबर2022 

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणे            दिनांक  23 नोव्हेंबर 2022 

दावे व हरकती स्वीकारणे                       दिनांक  23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022

अंतिम यादी प्रसिद्ध करणे                     दिनांक 30 डिसेंबर ते डिसेंबर 2022 

पदवीधर मतदार संघातून फॉर्म नमुना 18 CLICK HERE

शिक्षक मतदार यादीत नोंदणीसाठी फॉर्म नंबर 19  CLICK HERE



अ) पदवीधर मतदार संघ मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ही सूचना

  1. पात्र पदवीधर, शिक्षकांनी  दिनांक नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान तीन वर्षे आधी पदवी धारण केलेली असावी  
  2. संबंधित जर मंदार संघाचेयादी मध्ये  नाव नोंदणी  करिता  नमुना 18 हा संबंधित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे भरून देता येईल तसेच महाराष्ट्र शासनाच्या https://ceo.maharashtra.gov.in/forms.aspx    https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf  या संकेतस्थळावर सुद्धा फॉर्म उपलब्ध आहेत
  3.  ऑनलाईन पद्धतीने नमुना सादर करण्याची सुविधा  CLICK HERE
  4. फॉर्म प्रत्यक्ष प्रत्यक्ष संबंधित कार्यालय सादर केल्यास पद\निर्देशित अधिकाऱ्याला मूळ पदवी प्रमाणपत्र गुणपत्रक किंवा अन्य विविध कागदपत्रे दाखवावी लागतील टपालाद्वारे नमुना 18 पाठविल्यासंबंधी शैक्षणिक पात्रता दर्शवणारा पुरावा /कागदपत्रे पदनिर्देशित अधिकारी / सहाय्यक पदनिर्देशित  अधिकारी / संबंधित जिल्ह्यातील राजपत्र अधिकारी / नोटरी पब्लिक यांच्याकडून प्रमाणेच केलेली असणे आवश्यक आहे 

 

ब ) शिक्षक मतदार संघ मतदार यादीत नोंदणी सूचना 

  1. औरंगाबाद नागपूर कोकण विभागामध्ये शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्यात येत असल्याने त्या विभागातील  लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या अधिनियम २३(३)(ब)  खाली राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्यामान्यतेने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता  दिनांकाच्या पूर्वीच्या लगतच्या 6  वर्षांमध्ये किमान 3 वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना संबंधित शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादी मध्ये नाव नोंदणी  करता येईल  
  2. औरंगाबाद नागपूर कोकण विभागातील पात्र शिक्षकांना संबंधित शिक्षक विधान परिषद मतदार संघाचे मतदार यादी नाव नोंदणी करण्यासाठी नमुना 18 भरून विविध नमुन्यात शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी दिलेले प्रमाणपत्र भरावे लागेल 
  3. सदर प्रमाणपत्राचा नमुना 19  संबंधित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय निर्देशित केलेले उपयोगी अधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालय उपलब्ध असतील सदर फॉर्म योग्यरीत्या भरून कार्यास सादर करता येतील तसेच हा नमुना महाराष्ट्र शासनाच्या  CLICK HEREया संकेतस्थळावर उपलब्ध आहे

विशेष सूचना 

एकत्रित स्वरूपात अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्वीकारण्यात  येणार नाहीत तथापी संस्थाप्रमुख त्यांच्या संस्थेची पात्र शिक्षक /पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित रित्या सादर करू शकतात 

राजकीय पक्ष/ मतदान केंद्र निहाय प्रतिनिधी किंवा रहिवासी कल्याणकारी संघटना यांच्या मार्फत   एकत्रित स्वरूपात  प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही 


Post a Comment

0 Comments