Subscribe Us

जिल्ह्यांतर्गत बदल्या उद्या सुरू होणार असल्याचे संकेत.... Intra district transfer starts tomorrow

 जिल्ह्यांतर्गत बदल्या उद्या सुरू होणार असल्याचे संकेत....

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे  बदल्या  उद्या सुरू होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. जे 

आपण जर विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेले ऑनलाइन बदली पोर्टल ओपन केल्यास त्यावर आपल्याला 'जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्याच्या तयारीत.'

https://ott.mahardd.in/login


In preparation of starting Intra District Transfer Process soon. 

शिक्षक बदली पात्र आहेत किंवा बदली अधिकार प्राप्त आहेत त्यापैकी काही शिक्षकांना ई-मेलवर 'टुमारो इंट्रा डिस्टिक ट्रान्सफर विल स्टार्ट' अशा प्रकारचा संदेश प्राप्त झाला आहे.



अशी सूचना इंग्रजी व मराठी मधून देण्यात आलेली आहे 

जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A

Post a Comment

0 Comments