जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस सुरुवात..! तुमचे status चेक करा तात्काळ ..TEACHER TRANSFER POR PORTAL
राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी..!
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस होणार सुरुवात..!
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होण्या आधी आता शिक्षकांना करावे लागणार आपले STATUS चेक..!
राज्यातील बहुप्रतीक्षेत असलेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होत आहे.या बदली प्रक्रियेतून राज्यातील हजारो शिक्षकांना बदलीची संधी मिळणार आहे.परंतु बदली प्रक्रिया सुरु होण्या आधी बदली पोर्टल वर लोगिन करून आपण बदली पात्र आहात कि बदली अधिकार प्राप्त आहात याची माहिती मिळणार आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती वाचून घ्यावी व त्या प्रमाणे कृती करावी.
जिल्हांतर्गत बदली
📌 Ott पोर्टलवर Personal लॉगिन केल्यानंतर जे शिक्षक बदलीप्राप्त आहेत,त्यांच्या नावापुढे-Eligible (बदलीपात्र) असे दिसेल.
📌 जे शिक्षक बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांच्या नावापुढे-Entitled (बदली अधिकार प्राप्त) असे दिसुन येईल.
शिक्षक बदली पोर्टल Ott Portal वर Login करून खात्री करावी वेबसाईट https://ott.mahardd.in/login
सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा.
खाली अधिकृत VIDEO दिलेला आहे तो सुद्धा पाहावा.
विडियो पहा CLICK HERE
जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट https://bit.ly/3n5wl9A
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया - प्राथमिक माहिती
अवघड क्षेत्र, बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या कशा प्रसिद्ध होतील?
0 Comments