Subscribe Us

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत Phd प्रवेश परीक्षा सुचना


 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत  Phd प्रवेश परीक्षा सुचना  2022

अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर अंतिम तारीख

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत  Phd प्रवेश परीक्षा 2022 निवडक केंद्रावर दिनांक रविवार 6 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे  त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे     पी एचडी प्रवेश परिक्षेबाबत माहिती विद्यापीठाच्या  खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे 

विद्यापीठ वेबसाईट लिंक http://www.unipune.ac.in/

आवेदन सादर करण्यासाठी लिंक https://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx

आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर  2022 आहे




Post a Comment

0 Comments