Subscribe Us

पोलीस भरती प्रक्रियेस स्थगिती -पोलीस महासंचालक यांचे आदेश

पोलीस भरती 2022 स्थगित करण्यात आली आहे 

सन 2022 मध्ये होऊ घातलेली पोलीस भरती प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात आली आहे.

 पोलीस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यांत येत आहे. सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश कळविण्यांत येणार आहे 

पोलीस महासंचालक यांचे दिनांक 29 ऑक्टोबर चे आदेश




Post a Comment

0 Comments