मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
वर्ग पहिली ते दहावी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी NSP पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी 15 ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आलेली होती परंतु आज https://scholarships.gov.in/ वर आलेल्या सूचनेनुसार सदर मुदत ही 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे
0 Comments