Subscribe Us


सदरची पोस्ट अधिकृत नसल्याकारणामुळे काढून टाकण्यात आलेली आहे  आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत .

blog वर प्रसिद्ध झालेली यादी बाबत MAT मध्ये प्रकरणं सुरू आहे...अद्याप त्यावर अंतीम निकाल आला नाहीं... निकाल आला नसताना.. गैरसमजातून वृत प्रसिध्द झाले आहे...


उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७  बाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आलेले होते  सदर परीक्षा हि गेल्या अनेक वर्षा पासून न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे प्रलंबित आहेत . 

प्रथम प्राथमिक शिक्षक पात्र बाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ होते त्यात प्राथमिक शिक्षकांच्या बाजुने निकाल लागूनही त्यांना अपात्र करण्यात आले फक्त जे प्राथमिक शिक्षक न्यायालयात गेले त्यांनाच कागदपत्रे पडताळणी साठी पात्र  ठरविण्यात आले आहे 

सदरची पोस्ट अधिकृत नसल्याकारणामुळे काढून टाकण्यात आलेली आहे  आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत 

महत्त्वाच्या LINK

शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा  मर्यादित विभागीय स्पर्धा  परीक्षा बाबत महत्त्वाचे आदेश सूचना 

 शिक्षणाधिकारी  उपशिक्षणाधिकारी व  तत्सम पदे सेवा प्रवेश नियम  २०१३ व MPSCपरीक्षा  बाबत दिलेला न्यायालयीन लढयाचा इतिहास 


शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी व  तत्सम पदे कर्तव्य व जबाबदारी Job Chart



Post a Comment

0 Comments