मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती महत्त्वाची सूचना Minority scholarship important notice
ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक duplicate आढळले( एका मोबाईल क्रमांक वर एकापेक्षा जास्त अर्ज Nsp पोर्टल वर असणे) अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज system द्वारे defect करण्यात आलेले आहे. कृपया अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदती मध्ये दुरुस्त करण्यात यावे.
Minority scholarship विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये update mobile/bank details या मेनू मधून विद्यार्थ्याचे डिटेल्स दुरुस्ती करू शकता. शाळा स्तरावर एक ही डिफेक्ट केलेला अर्ज प्रलंबित राहणार नाही तसेच पडताळणीसाठी एकही प्रलंबित अर्ज शाळा स्तरावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
सर्व कार्यवाही विहित मुदतीत मध्ये करण्यात यावी
दिलेल्या वाढीव मुदतीपूर्वी सर्व प्रलंबित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावे तसेच शाळा स्तरावरून भरलेल्या सर्व अर्जांची पडताळणी विहित मुदतीमध्ये करण्यात यावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही
0 Comments