Subscribe Us

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती Ph D साठी पूर्व परीक्षा (MPET) २०२२ परीक्षा सूचना


Ph D साठी पूर्व परीक्षा (MPET) २०२२ परीक्षा   सूचना 

सर्व सामान्यांचे माहितीकरीता कळविण्यात येत आहे की, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे घेण्यात येणारी आचार्य पदवी पूर्व परीक्षा (MPET) २०२२ शनिवार दिनांक २६.११.२०२२ व रविवार दिनांक २७.११.२०२२ रोजी आयोजीत करण्यात येत आहे.

विद्यापीठ परीक्षा   सूचना CLICK HERE 

MPET   2022 परीक्षेचे आवेदन पत्रे रद्द करण्याबाबत CLICK HERE

LIST OF REJECTED APPLICATIONS FOR MPET 2022   CLICK HERE




Post a Comment

0 Comments