Subscribe Us

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा अर्ज भरणे सुरु

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा अर्ज भरणे सुरु 

सहायक प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यू.जी.सी., नवी दिल्ली यू. मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित ३८ व्या सेट परीक्षा आयोजित केली आहे 

सेट परीक्षेची तारीख  रविवार, दि. २६ मार्च २०२३ 

अर्ज भरण्याची मुदत  १० नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ 

विलंब शुल्कासहित: ०१ डिसेंबर २०२२ ते ०७ डिसेंबर २०२२ 

अर्ज करण्याची लिंक - CLICK HERE

Prospectus of SET Exam 26th March, 2023 CLICK HERE

Advertisement in English of SET Exam 26th March, 2023  CLICK HERE 

Advertisement in MARATHI of SET Exam 26th March, 2023 CLICK HERE

सेटपरीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर https://setexam.unipune.ac.in दि. १०/११/२०२२ पासून उपलब्ध होईल.


Post a Comment

0 Comments