राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत गरजाधारित प्रशिक्षण कार्यक्रम निर्मिती.
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचेसाठी आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यात येणार आहेत.
मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आशयज्ञान व अध्यापन पद्धती विषयक गरजांचा शोध घेऊन प्रशिक्षणाची आखणी केली जाणार आहे.
प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची माहिती मागविण्यात येत आहे.
LINK ---https://tinyurl.com/teacherassessmentinfo
सदर प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची माहिती मागविण्यात येत आहे. तरी आपल्या अधिनस्त जास्तीत जास्त मुख्याध्यापक व शिक्षक यांना https://tinyurl.com/teacherassessmentinfo या लिंकवर अथवा सोबत दिलेल्या QR Code द्वारे दि. १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत माहिती भरावी
0 Comments