Subscribe Us

३० नोव्हेंबरच्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३ ची संचमान्यता


  ३० नोव्हेंबर च्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३  ची संचमान्यता 

संचमान्यता सन २०२२ - २०२३ बाबत  शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पत्र   CLICK HERE 

सन २०२२-२०२३ च्या संचमान्यतेकरिता दिनांक ३०.०९.२०२२ ऐवजी दिनांक ३०.११.२०२२ रोजीची विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास शासन मान्यता प्राप्त झालेली आहे.

त्यानुसार,  सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सरल प्रणालीमध्ये दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत विद्यार्थी अपग्रेड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या  आहेत   विद्यार्थी संख्या अपग्रेड करण्याबाबतची कार्यवाही दिनांक ३०.११.२०२२ पर्यंत न झाल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याबाबत दक्षता घेण्यात यावी  अश्या सूचना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिल्या आहेत .







Post a Comment

0 Comments