Subscribe Us

आजच्या महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या वाचा Latest Eductional दिनांक ०८-११-२०२२

आजच्या  महत्त्वाच्या शैक्षणिक  बातम्या वाचा Latest  Eductional  दिनांक ०८-११-२०२२

लाल चंद्र बघायचाय, तर
आजचे ग्रहण चुकवू नका
दीड वाजता सुरुवात सायंकाळी पाचनंतर दिसणार ग्रहण


                                                     दिल्लीतील शाळा पुन्हा सुरु होणार



सरकारी कर्मचाऱ्यांची दीड लाख पदे रिक्त
जुन्या पेन्शन योजनेसाठी संघटना आक्रमक




जिल्हा परिषद, पदभरतीसाठी लवकरच हिरवा कंदील मिळण्याची आशा
आरोग्य व शिक्षण विभागातील ६०० पेक्षा अधिक पदे रिक्त !
शहरातील २० टक्के शालेय विद्यार्थ्यांचा ऑटोतून प्रवास

परीक्षा टीईटीची की राज्य सेवा आयोगाची ? भावी शिक्षकांपुढे प्रश्न काठिण्य पातळीमुळे निकालावर परिणाम





अनुदानाअभावी नामांकित शाळा संकटात तीन वर्षापासून अनुदान नाही शाळा सुरू ठेवणे संस्थाचालकांना झाले कठीण
जिल्ह्यातील चित्र : पदोन्नती नकारली; केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारीपद मात्र पाहिजे!
मुख्याध्यापकपदास १९६ गुरुजींचा ठेंगा
औरंगाबादेत पदवीचे विद्यार्थी इंग्रजी बोलताना गांगरतात







Post a Comment

0 Comments