Subscribe Us

वर्ग पहिली ते आठवीच्या विदयार्थ्यांची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बंद होणार नववी व दहावीचे विद्यार्थीच फक्त पात्र Minority scholarships for class I to VIII students will be closed, only class IX and X students are eligible

 


वर्ग पहिली ते आठवीच्या  विदयार्थ्यांची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बंद होणार नववी व दहावीचे विद्यार्थीच फक्त पात्र

  Minority scholarships for class I to VIII students will be closed, only class IX and X students are eligible

वर्ग पहिली ते आठवीच्या  विदयार्थ्यांची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बंद होणार असून यापुढे फक्त नववी व दहावीचे विद्यार्थीच फक्त पात्र  असणार आहे याबाबत  अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटीस नुसार शिक्षणाचा अधिकार RTE नुसार वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिल्या जात आहे त्यामुळे आता  नववी व दहावीचे विद्यार्थीच फक्त अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच पात्र  असणार आहे 

त्यामुळे सन २०२२-२३ या वर्षातील  प्री मैट्रिक शिष्यवृत्ती साठी भरलेले वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्याचे अर्ज NSP पोर्टल वर REJECT करण्यात आले आहे .तसेच शाळा व जिल्हा login वरून वर्ग १ ते ८ चे विद्यार्थ्याचे फॉर्म VERIFY करता येणार नाही .

NSP पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आलेलेली नोटीस  CLICK HERE 

 शाळा login वर विध्यार्थ्यांच्या नावासमोर येणारा REMARK -- Application is permanently rejected by Ministry 

विद्यार्थी login वर  विध्यार्थ्यांच्या नावासमोर येणारा REMARK  Application marked as rejected by the ministry with reason: Classes I - VIII are not eligible for scholarship from 2022-23 as they are covered under RTE







Post a Comment

0 Comments