Subscribe Us

दहावी बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी मुदतवाढ online form date extented

 

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या  माध्यमिक ,उच्च माध्यमिक प्रमाणपत्र दहावी  बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी  मुदतवाढ 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३  परीक्षेसाठी  नियमित व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate)प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Crediयेणारे विद्यार्थी) मे विषय येवून परीक्षेस प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्र  कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने  https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.  

दहावी मुदत वाढ परिपत्रक  CLICK HERE 

बारावी  मुदत वाढ परिपत्रक  CLICK HERE 

प्रसिद्धीपत्रक वाचा CLICK HERE 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023 संभाव्य वेळापत्रक जाहीर CLICK HERE


Post a Comment

0 Comments