105 उपशिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गात पदोन्नती आदेश
जिल्हा तांत्रिक सेवा, गट- क श्रेणी - २ (शिक्षण) या पदावर कार्यरत असणाऱ्या खालील नमूद कर्मचाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब ( प्रशासन शाखा) निवडसूचीनुसार उपशिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर वेतन पे बॅड रु. एस-१७ : ४७६०० - १५११०० अशा सुधारित वेतन संरचनेत ज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात खालील अटींच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पदोन्नती आदेश CLICK HERE
आपल्या तालुका जिल्हा मध्ये कोणाचे आदेश झाले ते पहा
0 Comments