KVS Recruitment 2022 केंद्रीय विद्यालय संघटन मार्फत 13404 पदाची भरती
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी केंद्रीय विद्यालय संघटने (Kendriya Vidyalaya Sangathan) मार्फत सुमारे 13404 पदांसाठी मेगाभरती निघाली आहे. याची जाहिरात अधिसूचना (KVS Bharti 2022) प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट kvsangathan.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया 5 डिसेंबर
2020 पासून सुरु होणार असून 26 डिसेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन
अर्ज केले जाऊ शकतात
KVS Notification 2022
एकूण जागा : 13,404
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
प्राथमिक शिक्षक : 6414 पदे
शैक्षणिक व्यावसयिक
पात्रता : 12th Pass + D.Ed/ JBT/ B.Ed + CTET
Detailed Advertisement No. 16/2022 - Direct Recruitment of Primary Teacher in Kendriya Vidyalaya Sangathan. CLICK HERE
Detailed Advertisement No. 15/2022 - Direct Recruitment
of Officers, Teaching (except PRT) and Non-Teaching Staff in Kendriya Vidyalaya
Sangathan
प्राथमिक शिक्षक (संगीत): 303 पदे
शैक्षणिक व्यावसयिक
पात्रता: 12th Pass + D.Ed (Music)
सहाय्यक आयुक्त: 52 पदे
शैक्षणिक व्यावसयिक
पात्रता: PG + B.Ed + Relevant Exp.
ग्रंथपाल: 355 पदे
शैक्षणिक व्यावसयिक
पात्रता: Degree/ Diploma in Lib. Science
सहाय्यक अभियंता: 02 पदे
शैक्षणिक व्यावसयिक
पात्रता : B.Tech
in Civil Engg.
सहाय्यक: 156 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate
हिंदी अनुवादक: 11 पदे
शैक्षणिक पात्रता : PG in Hindi/
English
स्टेनोग्राफर ग्रेड-II: 54 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Steno
वित्त अधिकारी: 06 पदे
शैक्षणिक पात्रता : B.Com/ M.Com/ CA/ MBA
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक: 322 पदे
शैक्षणिक पात्रता : Graduate
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: 702 पदे
शैक्षणिक पात्रता : 12th Pass + Typing
वयाची मर्यादा :
भरती
प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच काही श्रेणींसाठी वयातही सूट
देण्यात आली आहे.
PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
TGT आणि ग्रंथपालांसाठी- कमाल वय 35 वर्षे
PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे
अर्ज फी :
या भरती प्रक्रियेसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील
उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
निवड प्रक्रिया : लेखी
परीक्षा कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
मुलाखत:- दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर
2022
अधिकृत संकेतस्थळ : www.kvsangathan.nic.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply
Online) अर्ज : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जा.
KVS Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना पहा.
अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
फॉर्म भरा.
कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
अर्ज फी भरा.
फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा
0 Comments