Subscribe Us

मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी कशाप्रकारे लिहावी ? PRO Diary

लातूरचे जिल्हाधिकारी मा. जी श्रीकांत सर यांची प्रेरणा व मार्गदर्शनातून या सर्व चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. वरील सर्व विडिओ चा मुख्य उद्देश की, निवडणूक प्रक्रिया ही सर्व कर्मचाऱ्यांना सहज समजावी व सुखकर व्हावी. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामचंद्र चोबे व त्यांच्या टीम ने अथक प्रयत्न करून या चित्रफिती बनविल्या आहेत. वरील सर्व माहितीचे आणि चित्रफितीचे सर्व श्रेय वरील जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या टीम ला जाते..

निवडणूक कर्तव्यावर कार्यरत आमच्या कर्मचारी बंधू भगिनींच्या मदतीसाठी सदरचे व्हिडिओ आमच्या ब्लॉग वर फक्त माहितीसाठी शेअर करत आहोत, वरील माहितीचे श्रेय आम्ही घेत नाही.

मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी कशाप्रकारे भरावी?

 

Post a Comment

0 Comments