Subscribe Us

बदली अधिकार प्राप्त संवर्ग-3 च्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचे उच्चं न्यायालयाचे ग्रामविकास सचिवांना निर्देश transfer right teacher court order

  बदली अधिकार प्राप्त संवर्ग-3 च्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील त्रुटी निवारण करणेबाबत निर्णय घेण्याचे उच्चं न्यायालयाचे ग्रामविकास सचिवांना निर्देश

दुर्गम भागात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना चालू असलेल्या बदली प्रक्रियेमध्ये सोप्या क्षेत्रात फार कमी पदे दाखवल्यामुळे पाहिजे तेवढ्या रिक्त जागा उपलब्ध होत नसल्यामुळे नंदुरबार ज़िल्हा परिषदेतील 74 शिक्षकांनी ऍड बालाजी शिंदे यांचेमार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या संवर्गातील शिक्षकांवर झालेला अन्याय कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला व त्यामुळे आज न्यायालयाने तातडीने सुनावणी घेऊन  ग्रामविकास विभागाच्या सचिवांना संवर्ग-3 च्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील त्रुटी निवारण करणेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.


Court order 




विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE


Post a Comment

0 Comments