राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्क्या वरून ३८ टक्के महागाई भत्ता , ४ टक्के महागाई भत्ता वाढ
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
दिनांक १ जुलै, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३४ % वरुन ३८% करण्यात आला आहे . सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे .
महागाई भत्ता वाढीनंतर तुमचा पगार किती असेल?
या महागाई भत्ता वाढीनंतर तुमचा पगार किती असेल?
तुमच्या पगारात कितीने वाढ झाली?
हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
0 Comments