Subscribe Us

राज्य वेतन सुधारणा बक्षी समितीच्या खंड १ व २ अहवाल बाबत 7th Pay Commission BAKSHI Committee Report


 राज्य वेतन सुधारणा बक्षी समितीच्या खंड १ व २ अहवाल बाबत  

केंद्रशासनाने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यावर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना  सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी  बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा  समिती स्थापन करण्यात आली त्याबाबत समितीने सन २०१८ रोजी खंड १ सादर केलेला असून तो सन २०१९ ला  अंमलात आला 

खंड १  मध्ये असलेल्या त्रुटीबाबत बक्षी समितीचा   खंड २ हा शासनाने मागील आठवड्यात  स्वीकारला असून   अद्याप  तो अंमलात  येणे बाकी आहे    अद्यापही त्यात समावेश असलेल्या बाबींचा संपूर्ण तपशील चे pdf आलेले नाही   सोशल मीडिया वर  येत असलेल्या खंड दोन बाबत बातम्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत 

बक्षी समिती चा  खंड १ बाबत 

वित्त विभाग शासन निर्णय क्र. वेपुर - १२१६/प्र.क्र.५८/सेवा-९, दिनांक १७ जानेवारी, २०१७ राज्य वेतन सुधारणा समितीची  स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर शासन निर्णय क्र. वेपुर - १२१६ / प्र.क्र.५८ / सेवा-९, दिनांक १७ जुलै, २०१७ अन्वये समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली होती. राज्य वेतन सुधारणा समितीच्या https://www.mahaseventhpay.in या वेब पोर्टलवर नोंदविलेल्या ऑनलाईन मागण्या तसेच समिती व वित्त विभागाकडे प्राप्त लेखी निवेदने (ऑफलाईन) विचारात घेतल्या आहेत. समितीकडे प्राप्त मागण्यांची संख्या आणि वेतनवृध्दीसंदर्भातील मागण्यांचे स्वरूप पाहता याबाबतच्या तपासणीसाठी अजून काही कालावधी अपेक्षित आहे. तसेच ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र शासनाने विहित केलेल्या वेतन निश्चितीच्या २.५७ या सुत्रानुसार वेतन अदा करण्याची शासनाची प्राथमिकता विचारात घेऊन समितीने आपला अहवाल २ खंडात सादर करण्याचा निर्णय घेतला असून प्रथमतः समिती दिनांक ५ डिसेंबर, २०१८ रोजी महाराष्ट्र शासनास अहवाल खंड - १ सादर केला आहे 

State Pay Committee  बक्षी समिती चा  खंड १  अहवाल  CLICK HERE  

7th Pay Commission Notification ७  वा वेतन आयोग अधिसूचना   CLICK HERE           

  Gazette Seventh Pay राजपत्र  CLICK HERE  

शिक्षण संबंधित सातवा वेतन संकलन  CLICK HERE
वेतन आश्वासीत प्रगती योजना
 CLICK HERE
सातवा वेतन आयोग वारीष्ठ्श्रेणी सुधारणा 
 CLICK HERE
विकल्प मार्गदर्शक सूचना  CLICK HERE
ZPग्रा.वि.वि.सातवा वेतन संकलन CLICK HERE
PPT 7 PAY  Dt. 04.03.2019   CLICK HERE
वेतन निश्चिती स्पष्टीकरण_शा.निर्णय_ CLICK HERE

7PCसुधारित.सूचनाV3.0   CLICK HERE

7th वेतन निश्चिती शिक्का नमुना CLICK HERE

           
बक्षी समितीचा  खंड २  बाबत स्थिती 

राज्य वेतन सुधारणा त्रुटीबाबत बक्षी समितीचा   खंड २ हा शासनाने मागील आठवड्यात  स्वीकारला असून   अद्याप  तो अंमलात  येणे बाकी आहे


पुढील बाबी प्रस्तावित आहेत

 




Post a Comment

0 Comments