Subscribe Us

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

 पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर .

जिल्हा अधिकारी  यांचे आदेश CLICK HERE

अर्ज नमुना  CLICK HERE

Public Holiday Declared On Polling Day CLICK HERE

भारत निवडणूक आयोगाने दिनांक २९ डिसेंबर २०२२ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती विभाग व नाशिक विभाग या पदवीधर तसेच औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व कोकण विभाग या शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दिनांक ३० जानेवारी, २०२३ (सोमवार) रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० पर्यंत व मतमोजणी दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२३ (गुरुवार) रोजी होणार आहे.

या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर / शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक आहे. यासंदर्भातील राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २३/०६/२०११ च्या शासन निर्णयानुसार या निवडणूकीच्या मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.




Post a Comment

0 Comments