Subscribe Us

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल जाहीर Elementary and Intermediate Drawing exam 2022 result declared

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिए
ट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा - २०२२ निकाल जाहीर  Elementary and Intermediate Drawing exam २०२२ result declared

कला संचालनालयाच्या दिनांक १३.०१.२०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ ते ०१ ऑक्टोबर, २०२२ या कालावधीमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी www.doa.maharashtra.gov.in  https://dge.doamh.in या संकेतस्थळावर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच प्रमाणपत्र व दुय्यम निकालत्रक डाऊनलोड करणे / निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.


आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक १६.०१.२०२३ व १९.०१.२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना / सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.

MERIT LIST 2022 INTERMEDIATE AND ELEMENTARY DRAWING GRADE EXAM 

शाळा LOGIN CLICK HERE

इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा  2022 निकाल जाहीर  करण्यात  आला असून सदर निकाल आपणास  गोलातील click here वर टच करून  पाहता येईल  तो न मिळाल्यास   आपला निकाल आपल्या शाळेच्या LOGIN मधून आपणास मिळवावा 

सूचना 

  1. विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख टाका
  2. ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
  3. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

 निकाल पहा 

विहीत कालावधीमध्ये प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करुन निकालपत्रानुसार प्रमाणपत्र बरोबर असल्याची खातरजमा केंद्र प्रमुखांनी करुनच संबंधितास वितरीत करण्यात यावे. डाऊनलोड केलेली प्रमाणपत्रे जतन करुन ठेवावीत. व संबंधितांना मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात यावीत.

केंद्र पमुखांनी प्रमाणपत्र डाऊनलोड न केल्यास व प्रमाणत्र दुरुस्ती न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी केंद्र प्रमुखांची राहील. तसेच दिलेल्या कालावधीनंतर येणाऱ्या प्रकरणांचा विचार न करता दप्तरी दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.. 

MERIT LIST 2022 INTERMEDIATE AND ELEMENTARY DRAWING GRADE EXAM 

Post a Comment

0 Comments