Subscribe Us

बदली पात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ eligible teacher fill form up to 26 Jan

बदली पात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी 26 जानेवारी पर्यंत मुदतवाढ 

आज दिनांक 23 जाने परिपत्रक पहा CLICK HERE 

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत उपरोक्त संदर्भ क्र. ४ नुसार वेळापत्रक निर्गमीत करण्यात आले आहे. सध्या बदलीपात्र शिक्षकांनी बदलीकरिता दिनांक २१.१.२०२३ ते २४.१.२०२३ (४ दिवस) या कालावधीत फॉर्म भरण्याचा टप्पा सुरु आहे. परंतु बदलीपात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्याने सदर शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी ४ दिवसांचा अवधी कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संदर्भाधीन दिनांक २०.१२.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे.

सबब,राज्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-



बदलीपात्र शिक्षक यांनी संवर्ग 4 मधून अर्ज भरण्यापूर्वी pdf मध्ये दिलेल्या मुद्द्यांचा अभ्यास प्रथम करावा त्यानंतरच अर्ज भरावा

बदलीपात्र महत्त्वाचे मुद्दे  PDF मध्ये वाचा CLICK HERE

बदली पोर्टल संवर्ग 4 बाबत सर्वसाधारण शंका CLICK HERE

बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे CL ICK HERE

विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE

बदली अधिकार प्राप्त संवर्ग-3 च्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत  निर्णय घेण्याचे उच्चं न्यायालयाचे ग्रामविकास सचिवांना निर्देश transfer right teacher court order  CLICK HERE

Post a Comment

0 Comments