शिक्षण सेवक यांचे मानधनात वाढ करण्याबाबत.
मंत्रीमंडळाने दिनांक २२.१२.२०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात खालीलप्रमाणे वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-
शिक्षण सेवकांना मानधनातील वाढ ही दि. ०१ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र. १०६६ / व्यय ५, दि. ०७.११.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय वाचा CLICK HERE
0 Comments