आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना ३० एप्रिल पर्यंत कार्यमुक्त करणेबाबत.
सन २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत..
“विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दि ०१.०४.२०२३ ते दि. १५.०४.२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि. १६.०४.२०२३ ते दि.३०.०४.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी
शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी २०२३
![]() |
0 Comments