Subscribe Us

राज्यगीत - जय जय महाराष्ट्र माझा MAHARASHTA STATE SONG

 राज्यगीत - जय जय महाराष्ट्र माझा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.


मार्गदर्शक सूचना नियमावली शाळांनी राज्यगीत कधी घ्यावे? राज्यगीत कधी ?कोठे ? कसे म्हणावे ? राज्यगीत म्हणताना काय काळजी घ्यावी?

शासन निर्णय वाचा - CLICK HERE

कवी - राजा बढे सौजन्य - महाराष्ट्र शासन वरील गीत राज्य शासनाने महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून स्वीकारले आहे



Post a Comment

0 Comments