Subscribe Us

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल जाहीर 2022 | Tait exam result 2023 maharashtra date

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल जाहीर 2022 | Tait exam result 2022 maharashtra date 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद च्या ऑफिसीएल वेबसाईटवर 'टेट' परीक्षेचा ( Tait result 2022 maharashtra ) निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर  प्रसिद्ध करण्यात आला आहे

 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल पहा    CLICK HERE 

निकालाची संपूर्ण याद्या PDF डाऊनलोड करा . 
यादी क्र . १   CLICK HERE 
यादी क्र . २   CLICK HERE
यादी क्र . ३   CLICK HERE
यादी क्र . ४   CLICK HERE
यादी क्र . ५   CLICK HERE
यादी क्र . ६   CLICK HERE

Tait 2022 निकाल चेक करण्यासाठी या स्टेप्स वापरा. 

  1. सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट www.mscepune.in/ वर जायचं आहे.
  2. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2023 या टॅबवर क्लिक करायचं आहे.
  3. ओपन झालेल्या टॅबवर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल  वर क्लिक करायचं आहे.
  4. ओपन झालेल्या पेजवर आपला एप्लिकेशन ID, Password/ Date of Birth टाकायचं आहे.
  5. सबमिट केल्यानंतर आपला निकाल दिसेल. हा निकाल पुढील प्रोसेस साठी डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून जपून ठेवा.  
 दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून आता राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षक भरतीसाठी आता 'टेट' बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, २०१९ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'टेट'ची प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या. पण, परीक्षा खूपच कठीण होती, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, 'आयपीबीएस' संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ९३ केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती.

या परीक्षेत एकपेक्षा अधिक गुण घेतलेला विद्यार्थी देखील उत्तीर्ण असणार आहे. पण, शिक्षक भरती करताना मेरिट यादीवरूनच होणार आहे. जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याला निश्चितपणे शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, ५० ते ७० गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. पण, त्यासंबंधीचा आढावा दोन-तीन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यानंतर हा निकाल शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची पदभरती व खासगी संस्थांमधील शिक्षक भरती पार पडेल.

ठळक बाबी...

'टेट'चा निकाल नुकताच जाहीर

२.३९ लाख विद्यार्थ्यांपैकी परीक्षेला बसले होते २ लाख १६ हजार ४४३ विद्यार्थी

२०० पैकी १८६ गुण मिळवलेला विद्यार्थी राज्यात प्रथम

१०० पेक्षा कमी गुण मिळालेल्यांची संख्या लक्षणीय

'टेट' निकालामुळे राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

Post a Comment

0 Comments