Subscribe Us

जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध

जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध


जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे

शिक्षक त्यांच्या वैयक्तिक लॉग इनवरून स्वतःचा बदली आदेश PDF स्वरूपात Download करून घेऊ शकतात.

विशेष संवर्ग भाग 1

विशेष संवर्ग भाग 2

बदली अधिकारप्राप्त शिक्षक

बदलीपात्र शिक्षक

विस्थापित शिक्षक

अवघड क्षेत्रातील रिक्त जागी बदली झालेले शिक्षक 

या सर्व शिक्षकांना आपला बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी

 प्रथम शिक्षकांनी आपले 

बदली पोर्टलवर लॉग इन करावे.

Intra District या टैब मध्ये 

Transfer Order 

यावर क्लिक करावी.




आपले नाव, बदलीची तारीख ,सध्याची शाळा व बदलीने मिळालेली शाळा इ. माहिती दिसेल  उजव्या कोपऱ्यात DOWNLOAD हे बटण दिसेल त्यावर क्लिक करावे.



 आपला आदेश डाउनलोड झालेला असेल त्याची प्रिंट काढून  घ्यावी.



Post a Comment

0 Comments