Subscribe Us

शिक्षकांच्या वेतन संरचनाची शासन अधिसूचना व आक्षेप नोंदविणे कार्यपद्धती

 शिक्षकांच्या वेतन संरचनाची शासन अधिसूचना व आक्षेप  नोंदविणे कार्यपद्धती 
 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ३, २०२३ असाधारण  क्रमांक ६६ नुसार प्रसिद्ध  प्रस्तावित   महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ यांच्या अनुसूची "क" वरील हरकती आक्षेप बाबत 

शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंञालय, मुंबई दि.3 मार्च 2023 चे नोटिफिकेशन अधिसूचना  असुन यात schedule "C" प्रमाणे प्राथमिक,माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  वेतन 
  श्रेणी  बाबत हरकती व सूचना मागितलेल्या आहेत.

 जर 2 एप्रिल  2023 पर्यंत कोणीच हरकती घेतल्या  नाही तर 3 एप्रिल 23 पासुन सदर अधिसुचनाअंमलात आणली जाईल,असे आदेश आहेत. सर्वांनी शालेय शिक्षण विभागाकडे हरकती नोंदवाव्यात

सातवे वेतन आयोग वेतन निश्चिती करताना ज्या शिक्षक पदाच्या संवर्गात अन्याय झाला असेल त्या  शिक्षकांनी आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे 

जास्तीत जास्त पदवीधर शिक्षक पदावर अन्याय झाला असून त्यांनी पुढील प्रमाणे आक्षेप पाठवावे 

 मार्च ३२०२३ ची अधिसूचना  प्रत पहा  CLICK HERE

महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्या वतीने हरकती व आक्षेप   घेण्यात येत आहे .

महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्या वतीने घेतलेला आक्षेप नमूना  पहा  CLICK HERE

जिल्हा तालुका संघटना यांनी घ्यावयाचा आक्षेप नमूना CLICK HERE

पदवीधर शिक्षक विषय शिक्षक  यांनी घ्यावयाचा वैयक्तिक आक्षेप नमूना CLICK HERE

सहायक शिक्षक यांचे आक्षेप नमूना CLICK HERE

उच्च न्यायालयाने सहायक शिक्षक बाबतीत दिलेला निकाल CLICK HERE

महत्त्वाचे आपल्या सोयीप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी बदल करावा पोस्टाने खालील पत्त्यावर  1 एप्रिल पर्यंत पोहचेल या बेताने पाठवा तसेच आक्षेप प्रत व पोच जपून ठेवावी पुढील न्यायालयीन कामासाठी त्याचा उपयोग होईल

आक्षेप पाठवण्याचा पत्ता - 

    मा प्रधान  सचिव, 

 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय भवन

  महाराष्ट्र राज्य मुंबई ४०००३२

email id - cs@maharashtra.gov.in



पदवीधर शिक्षक वेतनत्रुटी निवेदन पदवीधर संघटना   CLICK HERE

State Pay Committee  बक्षी समिती चा  खंड १  अहवाल  CLICK HERE  

7th Pay Commission Notification ७  वा वेतन आयोग अधिसूचना   CLICK HERE           

  Gazette Seventh Pay राजपत्र  CLICK HERE  

शिक्षण संबंधित सातवा वेतन संकलन  CLICK HERE
वेतन आश्वासीत प्रगती योजना
 CLICK HERE
सातवा वेतन आयोग वारीष्ठ्श्रेणी सुधारणा 
 CLICK HERE
विकल्प मार्गदर्शक सूचना  CLICK HERE
ZPग्रा.वि.वि.सातवा वेतन संकलन CLICK HERE
PPT 7 PAY  Dt. 04.03.2019   CLICK HERE
वेतन निश्चिती स्पष्टीकरण_शा.निर्णय_ CLICK HERE

7PCसुधारित.सूचनाV3.0   CLICK HERE

7th वेतन निश्चिती शिक्का नमुना CLICK HERE


Post a Comment

0 Comments