Subscribe Us

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ ची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द Final Answer Key

 

 ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा  फेब्रुवारी  २०२३ ची अंतिम  उत्तरसूची प्रसिध्द  Final Answer Key 


रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३  रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतरिम  तात्पुरती उत्तर सूची दिनांक  १७ फेब्रुवारी २०२३ रोजी परिषदेच्या https://www.mscepune.in/ व   https://www.2023.mscepuppss.in/  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती 

अंतरिम उत्तर सूची संदर्भात विविध प्राप्त झालेल्या  आक्षेपावर  विषय तज्ञाच्या अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तर सूची सुधारित केली आहे या उत्तर सूचीतील   उत्तरे अंतिम समजण्यात येतील अंतिम उत्तर सूची बाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्यावर कोणतीही पत्रव्यवहार केला नाही या अंतिम उत्तरसूची आधारे निकाल तयार करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी सदर प्रसिद्धपत्रक 

अंतिम उत्तरसूची सहपरिषदेच्या  https://www.mscepune.in/ व  https://2023.mscepuppss.in/startpage.aspx/  या संकेतस्थळावर प्रसिद्ध  करण्यात आलेले आहेत


शिष्यवृत्ती परीक्षा - २०२३ अंतिम उत्तरसूची / Final Answer Key





Post a Comment

0 Comments