Subscribe Us

जिल्हा परिषद च्या केंद्रप्रमुख व शिक्षकांना कामकाजासाठी टॅबलेट मिळणार gov provide tablet to kendrapramukh and teacher

समग्र शिक्षा अंतर्गत Monitoring Information System (MIS) मधून ६१७० केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी व   समग्र शिक्षा अंतर्गत Teacher Resource Package (Primary) या उपक्रमांतर्गत शासकीय शाळांमध्ये ६१४० प्राथमिक शिक्षकांना    मिळणार 


समग्र शिक्षा अंतर्गत Monitoring Information System (MIS) मधून ६१७० केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी  व समग्र शिक्षा अंतर्गत Teacher Resource Package (Primary) या उपक्रमांतर्गत शासकीय शाळांमध्ये ६१४० प्राथमिक शिक्षकांना टॅबलेट उपलब्ध करून देण्याबाबत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेद्वारे अंतिम करण्यात आली आहे. त्यानुसार GeM पोर्टलवरून ऑनलाईन पध्दतीने पुरवठा आदेश देण्यात आला आहे.

राज्यातील  ६१७० केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध होणार आहे  जिल्हानिहाय टॅबलेट संख्या नमूद असलेली यादी MPSP मुंबई ने Minitek Systems (I) Private Limited या पुरवठा कंपनीला दिली आहे  

त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अंतर्गत Teacher Resource Package (Primary) या उपक्रमांतर्गत शासकीय शाळांमध्ये ६१४० प्राथमिक शिक्षकांना Tablets देण्यात येणार आहे 

राज्यातील शिक्षक संख्येची  जिल्हानिहाय यादी   CLICK HERE

राज्यातील केंद्रप्रमुख संख्येची  जिल्हानिहाय यादी CLICK HERE




Post a Comment

0 Comments