Subscribe Us

बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ३७० प्राथमिक शिक्षकांना Tablets उपलब्ध

  बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ३७० प्राथमिक शिक्षकांना  Tablets उपलब्ध 



सन २०२२-२३ या वर्षामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत Innovation Project (Non-Recurring) (Elementry) या उपक्रमांतर्गत Teacher Resource Package (Primary) या उपक्रमांर्गत  बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ३७० प्राथमिक शिक्षकांना संदर्भिय आदेशान्वये मप्राशिप, मुंबई यांचे स्तरावरुन Tables ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोबतच्या यादीतील शाळानिहाय संख्येप्रमाणे शिक्षकांना टॅबलेट वितरित करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

जिल्हा परिषद शाळांची यादी व टॅब ची संख्या पहा CLICK HERE


Post a Comment

0 Comments