Subscribe Us

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकालव गुणपत्रक TAIT Exam Result and Marksheet

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकालव गुणपत्रक TAIT Exam Result and Marksheet 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORECARD)

http://ibpsonline.ibps.in/mscepjan23/scdamar23/login.phpappid=307b76e19820efd6b5d48229f13cce69 वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दि. २०/०४/२०२३ पर्यंत डाऊनलोड करुन घ्यावे व त्याची प्रत आपले जवळ संपुर्ण प्रक्रिये दरम्यान जपून ठेवावी. दि. २०/०४/२०२३ रोजी सदरची वेब लिंक बंद करण्यात येईल. त्यानंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही

सर्व उमेदवारांची गुणयादी PDF डाउनलोड करा.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - गुणपत्रक डाऊनलोड करणे संदर्भात परिपत्रक CLICK HERE  

TAIT Exam Marksheet Download link 1 - Click Here

TAIT Exam Marksheet Download link 2  Click Here

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - गुणपत्रक डाऊनलोड वेबलिंक - Click Here

Official website - www.mscepune.in



Post a Comment

0 Comments