Subscribe Us

विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2 यांची उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती साठी तात्पुरती सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध

 विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2 यांची  उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती साठी तात्पुरती सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध



महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्त कार्यलयाने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गाकरीता जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-३ श्रेणी (शैक्षणिक) संवर्गातील विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2  या पदाची दि.०१.०१.२०२३ रोजीची प्रारूप (तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची प्रसिध्द केली आहे 

सदर यादीतील  विस्तार अधिकारी शिक्षण यांनी महाराष्ट्र शिक्षण सेवा  हा विकल्प निवडलेला आहे त्यांची उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सेवाजेष्ठ तेने पदोन्नती करण्यात येणार आहे 

सदर यादी ही आक्षेप हरकती साठी तात्पुरती प्रसिध्द करण्यात आली असून त्यानंतर ती अंतिम करण्यात येणार आहे असे परिपत्रक द्वारे शिक्षण सहसंचालक मा डॉ श्रीराम पानझाडे यांनी सूचित केले आहे

विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2 यादी पहा CLICK HERE


Post a Comment

0 Comments