बुलडाणा जिल्ह्यातील 47 शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांना उच्च न्यायालयाची स्थगिती-- Adv. श्री ऋग्वेद ढोरे
मा उच्च न्यायालयाचा आदेश वाचा CLICK HERE
जिल्हा परिषद शिक्षकांच्या च्या सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राज्यभर बदल्या करण्यात आल्या आहेत बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास 400 शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने एकूण सहा टप्प्यात बदल्या करण्यात आल्या असून या शिक्षकांना 16 मे ते 30 मे कालावधी मध्ये कार्यमुक्त व रुजू होण्याचे आदेश मिळणार होते परंतु दिनांक 16 मे रोजी याचिकाकर्ते देविदास बडगे इतर अश्या 47 शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेची मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सुनावणी झाली त्यामध्ये न्यायमूर्ती मा उर्मिला जोशी- फाळके यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबतीत मुख्य बेंच मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे शासन निर्णय 7 एप्रिल 2021 ला आव्हान देण्यात आलेले आहे व याचिकाकर्ते यांचे बदलीस स्थगिती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे 47 शिक्षकांच्या बदलीस नागपूर खंडपीठ पुढील आदेशापर्यत स्थगिती देत असल्याचे आदेशात नमूद आहे
याचिकाकर्ते यांच्या वतीने adv श्री ऋग्वेद ढोरे यांनी युक्तिवाद केला
अशाच प्रकारे 53 वर्ष पूर्ण झालेल्या व सहाव्या टप्प्यात बदली झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांना न्यायालयाने स्थगिती दिली असल्याचे समजते
मा उच्च न्यायालयाचा आदेश वाचा
0 Comments