Subscribe Us

इयत्ता बारावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फी मध्ये जुलै - ऑगस्ट २३ पासून वाढ

  इयत्ता बारावी  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फी मध्ये  जुलै - ऑगस्ट २३ पासून वाढ  



जुलै-ऑगस्ट २०२३ पासून आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२वी ) या परीक्षांचे परीक्षा शुल्क १०% प्रमाणे वाढ करण्यास संदर्भीय क. ०१ च्या शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून सदर परीक्षांचे परीक्षा शुल्क सुधारित करण्याबाबतचा विषय दि. २४/०३/२०२३ रोजीच्या राज्यमंडळ कार्यकारी परिषद सभेमध्ये विषय क्र. १३२ अन्वये सादर करण्यात आला असता खालील प्रमाणे बाब निहाय परीक्षा शुल्क सुधारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

1 नियमित व खाजगी विद्यार्थी

2 पुन :परीक्षार्थीं


3 श्रेणीसुधार 



4 तुरळक विषय 



Post a Comment

0 Comments