सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या खालील वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा, Roll Number, School No, Admit Card ID. टाकावा लागेल. सुपरफास्ट निकाल खालील कोणत्याही लिंकवर थेट पाहू शकता.
CBSE बारावी निकाल 2023 निकाल कसा पाहायचा ?
CBSE च्या अधिकृत वरील कोणत्याही एका लिंक ला भेट द्या.
लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी
त्यांना Roll Number, School No, Admit Card ID एन्टर करावी. तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तपासा
विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत् डाऊनलोड करूँ शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.
0 Comments