Subscribe Us

CCRT शिक्षक प्रशिक्षणा साठी नाव नोंदणी सुरू


CCRT शिक्षक प्रशिक्षणा साठी नाव नोंदणी सुरू

 सी. सी. आर. टी. ( CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

नाव नोंदणी लिंक CLICK HERE



नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल.



Post a Comment

0 Comments