Subscribe Us

HSC Result 2023 वर्ग 12 वी चा निकाल पहा एका CLICK वर

  


HSC Result 2023 वर्ग 12 वी चा निकाल पहा एका CLICK वर 
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या निकालाबाबत

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहे

 अधिकृत संकेतस्थळ चा तपशील पुढील प्रमाणे आहे बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट पुढीलप्रमाणे आहेत आता एका क्लिक वर निकाल पहा 

निकाल पाहण्यासाठी पुढील CLICK HERE वर टच करा 

(निकाल पाहण्याकरता आपला परीक्षा सीट नंबर आईचे नाव जन्मतारीख आवश्यक आहे निकाल पाहिल्यानंतर निकालाची प्रत प्रिंट  मारून ठेवा निकालाची प्रत तपासून घ्या सर्व विद्यार्थ्यांना निकालाच्या  हार्दिक शुभेच्छा)

  खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल आपण पाहू शकता


LINK 1 

LINK 

LINK 3   

LINK 

LINK 

Link 6

 

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.


तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Post a Comment

0 Comments