MH B.Sc.Nursing CET-2023 Registration Starts
एमएच - बी.एस्सी. नर्सिंग सीईटी - २०२३
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ प्रथम वर्ष बी. एस्सी. नर्सिंग आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी एमएच- बी.एस्सी. नर्सिंग सीईटी- २०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
MH-B.Sc.Nursing Entrance Examination for Admission to First Year B.Sc.Nursing Health Science Course in Medical Education through State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2023-24 will be held at the various examination centers in the State of Maharashtra.
Website Link CLICK HERE
Notice No. 01 - MH.B.Sc.Nursing CET-2023 Candidate Registration Process (English)
Notice No. 01 - MH.B.Sc.Nursing CET-2023 Candidate Registration Process ( Marathi)
Notice No. 02 - MH.B.Sc.Nursing CET-2023 Syllabus & Marking Scheme
Registration Link CLICK HERE
अधिक माहितीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahacet.org भेट द्यावी.
0 Comments