Subscribe Us

Student पोर्टल वर आधार validation update करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय

Student पोर्टल वर आधार Validation update करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय 



आधार validation बाबतीत सर्वांनी हे समजून घ्या की सद्या विद्यार्थ्यांचे दोन प्रकारचे validation  सुरू आहे

1 सरल वरील student पोर्टल वर  आधार validation सुरू असून त्यात ज्या विद्यार्थ्यांचे validation झालेले आहे  त्याच विद्यार्थ्यांना संचमान्यता साठी ग्राह्य धरण्याची दाट शक्यता आहे* 
जे विद्यार्थी आधार पेंडिंग व invalid आहे   ते एकूण पटातून वगळल्यास आपला पट संचमान्यता साठी कमी होईल*
सध्या पोर्टलवर महाराष्ट्र मधील 20 लाख विद्यार्थी invalid आहे आधार वेबसाईटवरन validation होत आहे 15 मे  मुदत दिलेली आहे 
सर्वांनी आपले विद्यार्थी valid करून घ्यावे

2 दुसरे  शिक्षक व विद्यार्थी validation  हे Udise पोर्टल वर सुरू असून यातील विद्यार्थी सुद्धा valid करून घेणे आवश्यक आहे


Student पोर्टल वर आधार update करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय 

आधार कार्ड अपडेट करतांना खालील प्रमाणे विविध रिमार्क विध्यार्थी नावा समोर दिसत आहेत त्या साठी 
*१)"Pi\" (basic) attributes of demographic data did not match
असे रिमार्क असून काय करावे ? 
रिमार्क क्रमांक १ - demographic रिमार्क असलेल्या invalid adhar साठी नजिकच्या काळात आधार सेंटर मध्ये जाऊन अपडेट केले असेल तर *स्टुडन्ट पोर्टल मध्ये आपण माहिती भरतांना चुकली असेल तर ती दुरुस्त करुन घ्यावी* या करिता e adhar डाऊनलोड करुन घ्यावे. त्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar
   या वेबसाईट ला जाऊन आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकून ज्या मोबाईल ला आधार रजिस्टर असेल त्यांना otp जाईल तो otp टाकून e adhar डाऊनलोड होईल. त्यावरील माहिती बरोबर असल्यास तशीच माहिती टाकल्यास save बटन क्लिक करून मग validate बटन क्लिक करावे. 

रिमार्क क्रमांक 2- *aadhar cancelled*
किंवा
 ✅ रिमार्क क्रमांक 3-
 *aadhar suspend* remark असलेल्या Invalid आधार करिता 
 सदर विध्यार्थी आधार कार्ड सेंटर मध्ये आवश्यक ती कागदपत्रे पूर्तता करून आधार कार्ड काढावे लागेल. अशी शक्यता आहे की त्यांचे काही कागदपत्रं मध्ये त्रुटी असण्याची शक्यता आहे.

Student पोर्टल येणाऱ्या रिमार्क बाबतीत महत्त्वाचे pdf डाउनलोड करा ClICK HERE

याशिवाय

 त्यात ज्या मुलांनी  अगोदर आधार काढलेले नव्हते  त्यांनी आधार काढले असल्यास  तात्काळ आधार वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्या

ज्या मुलांचे आधार असूनही invalid असेल तर त्याने आधार दुरुस्ती केली आहे    त्याच्याकडे दोन आधार आहेत   का याची खातरजमा करावी 

काही विद्यार्थी डुप्लिकेट असल्याने  ते  आधार असूनही invalid आहेत  दुसऱ्या शाळेने त्यांना delete करायला हवे 


शाळांची संचमान्यता आधार वैध Valid विद्यार्थी संख्येनुसार  करण्याचे शिक्षण संचालक यांचे आदेश*
15 मे पर्यंत पूर्ण होणार संच मान्यता।     CLICK HERE






Post a Comment

0 Comments