Subscribe Us

बालभारती पाठ्य पुस्तके डिजिटल मध्ये उपलब्ध Text Book All Medium All Class All Subject

 वर्ग१ ली ते १२वी पर्यंत विद्यार्थ्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व वर्ग सर्व माध्यमाचे  पाठ्यपुस्तकाचे pdf  उपलब्ध करून दिलेली आहेत  



डिजिटल मध्ये उपलब्ध असलेली पुस्तके विद्यार्थ्याकरिता  आपण मोफत डाउनलोड करून देऊ शकता 

पुस्तके डाउनलोड करण्यासाठी 

बालभारती Website   CICK HERE

Book Type विभागात Text Book वर क्लिक करून 

 Class वर्ग select  करा 

Medium माध्यम select  करा 


पाठ्यपुस्तक चित्राखाली असलेल्या download  वर click करून pdf download करा


इय्यता  बारावी चे  पुस्तक PDF रूपात   CLICK HERE



Post a Comment

0 Comments