महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७ परीक्षेचा निकाल दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
२. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २६ व २७ जून २०२३ या कालावधीत खालील प्रमाणे घेण्यात येणार आहेत.
![]() |
प्रसिद्धी पत्रक Click Here
मुलाखत पात्र उमेदवार यादी Click Here
मुलाखत पात्र उमेदवार यादी Click Here
३. मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरीता विहित दिनांकास व विहित वेळेवर उपस्थित राहावे.
४. मुलाखत पत्र उमेदवारांच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल.उपसचिव (परीक्षोत्तर- अराजपत्रित) महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी एका प्रसिद्धी पत्रक द्वारें कळविले आहे
0 Comments