Subscribe Us

शिक्षक संवर्गाच्या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्याचे ग्राम विकास विभागाचे आदेश

शिक्षक संवर्गाच्या  केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्याचे ग्राम विकास विभागाचे आदेश 

 मा.मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.१४.०६.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत शिक्षक संवर्गाची विविध टप्प्यातील पदोन्नती प्रक्रिया जिल्हा स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. 

मा.मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक संवर्गाच्या  केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी  शिक्षण श्रेणी-२ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करावा व त्यानुसार तात्काळ पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश ग्राम विकास विभागाने दिले आहे 

यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांना रिक्त असलेल्या जागांवर पदोन्नती प्रक्रिया राबवावी लागणार आहे 

ग्राम विकास विभागाचे पत्र पहा 





Post a Comment

0 Comments