Subscribe Us

कृषी व कृषी संलग्न शिक्षण व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश सुरु Admission to Under Graduate Courses in Agriculture starts

कृषी व कृषी संलग्न शिक्षण व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश सुरु Admission to Under Graduate Courses in Agriculture  starts



सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील कृषी व कृषी संलग्न शिक्षण व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेबाबत....

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कृषी शिक्षण व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया शनिवार, दिनांक २४/०६/२०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे.

Academic year 2023-24 for Courses B.Sc. (Hons) Agriculture, B.Sc. (Hons) Horticulture, B.Sc. (Hons) Forestry, B. F. Sc.(Fishery Science), B. Tech. (Agricultural Engineering), B. Tech. (Food Technology),B.Sc. (Hons) Community Science and B. Tech. (Biotechnology), B.Sc. (Hons) Agri-business Management Admission to Professional Degree Courses in Agricultural Universities of Maharashtra

कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२३ सामाईक प्रवेश परीक्षा तसेच संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा • दिलेल्या आहेत, अशा पात्र उमेदवारांनी शनिवार, दिनांक २४/०६/२०२३ पासून ते रविवार, दिनांक ०९/०७/२०२३ पर्यंत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक करुन प्रवेशासाठी नोंदणी (Registration) करुन ऑनलाईन पध्द्तीने अर्ज स्वीकृती संगणक प्रणालीद्वारे (Online Application System) योग्य कागदपत्र / प्रमाणपत्र Scan करुन अपलोड करावीत.

WEBSITE -CLICK HERE 

केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) पोर्टल अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक CLICK HERE

Information Brochure for Academic Year 2023-24    CLICK HERE

उपरोक्त वेळापत्रकानुसार उमेदवारांनी त्यांचा प्रवेश अर्ज विहीत मुदतीत भरावा. सविस्तर वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर प्रसिध्द करण्यात येईल.

Apply Online Link  CLICK HERE


Notifications / Instructions
2022 Cut offs  CAP 1 CAP 2 CAP 3
2021 Cut offs  CAP 1 CAP 2 CAP 3


(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.)


आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

Post a Comment

0 Comments