मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेश सुरू Bachelor of fishery science (B.f.sc.) Professional Degree Course admission starts
प्रवेश अधिसुचना - २०२३-२४
मत्स्य विज्ञान पदवी B.f.sc.अभ्यासक्रम
पशुवैद्यकीय पदवी बी. व्ही. एस्सी. ॲण्ड ए. एच. अभ्यासक्रमाच्या सन २०२३ - २४ प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अभ्यासक्रमाची माहितीपुस्तिका व प्रवेश अर्ज विद्यापीठाचे संकेतस्थळ www.mafsu.ac.in वर दि.२१/०६/२०२३ पासुन उपलब्ध राहतील.
वेबसाईट LINK CLICK HERE
Online Application | ||||
|
Important Dates | ||||||
|
शैक्षणिक पात्रता :
पशुवैद्यकीय पदवी प्रवेशाकरीता उमेदवार १२ वी (१०+२) परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञानशास्त्र आणि इंग्रजी विषयात एकत्रितपणे अराखीव प्रवर्गाकरीता किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गाकरीता ४७.५०% गुण घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक असुन उमेदवाराने नॅशनल टेस्टींग ऐजंन्सी, नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणारी पात्रता व प्रवेश परीक्षा NEET (UG) - २०२३ दिलेली असणे अनिवार्य आहे.
प्रवेश अर्ज शुल्क :
प्रवेश अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गाकरीता रु. १०००/- व राखीव प्रवर्गाकरीता रु ७०० /- राहील. उमेदवाराने अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / इंटरनेट बँकींग या द्वारे ऑनलाईन पध्दतीचा वापर करुनच भरावे.
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
उमदवाराने माहितीपुस्तीका काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज भरावा.
उमेदवाराला ऑनलाईन प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे भरता येईल. ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख, प्रवेश शुल्क संबंधीची माहिती व अर्ज सादर करण्याबाबतची माहिती उमेदवारांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीपुस्तिकेत देण्यात आलेली आहे.प्रमाणपत्राचे एका पेक्षा जास्त पेजेस असल्यास ( उदा. एकापेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यास दोन गुणपत्रिका, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र इ.) त्याची एक PDF किंवा JPEG फाईल करुन अपलोड करावी.
आवश्यक त्या संपुर्ण माहिती व प्रमाणपत्रांसह ऑनलाईन भरलेला अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ०५/०७/२०२३ आहे.
0 Comments