बुलडाणा जिल्हा परिषदची प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवाजेष्ठता सुचि प्रसिध्द
पंचायत समिती कडुन प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ०१/०१/२०२३ ची शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत शिक्षक संवर्गतील कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मु.अ., पदविधर सहायक अध्यापक, सहायक अध्यापक मराठी/उर्दु माध्यमाच्या कर्मचाऱ्याची बुलडाणा जिल्हा परिषदची प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची ०१/ ०१/ २०२३ ची तात्पुरती सेवा जेष्ठता सुचि प्रसिध्द करण्यात आली आहे
०१/०१/२०२३ ची शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत शिक्षक संवर्गतील कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मु. अ., पदविधर सहायक अध्यापक, सहायक अध्यापक मराठी/उर्दु माध्यमाच्या कर्मचाऱ्याची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी च्या आपण आपल्या स्तरावरुन आवश्यक तेवढया प्रती काढुन प्रत्येक केंद्रीय शाळेवर पुरवावी व सर्व कर्मचा-यांच्या निर्देशनास येईल याची काळजी घ्यावी. तसेच पंचायत समितीमध्ये एक प्रत प्रसिध्द करण्यात यावी. अशा सूचना मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी आदेश दिले आहेत
सदर याद्याचा उपयोग शिक्षक संवर्गातील पदोन्नती साठी होणार आहे
याद्या DOWNLOAD करा वाचा
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी आदेश CLICK HERE
केंद्रप्रमुख यादी (मराठी) CLICK HERE
उच्च श्रेणी मुख्याध्यापक यादी (मराठी) CLICK HERE
पदविधर सहायक अध्यापक, सहायक अध्यापक मराठी यादी (मराठी) CLICK HERE
उच्च श्रेणी मुख्याध्यापक यादी (उर्दू ) CLICK HERE
पदविधर सहायक अध्यापक, सहायक अध्यापक मराठी यादी (उर्दू ) CLICK HERE
0 Comments