केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी वय गुणांच्या अटीत न बसणाऱ्या शिक्षकांना न्यायालयाने दिली संधी
केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी 50 टक्के गुणाच्या 50 वयाच्या अटीत न बसणाऱ्या याचिकाकर्त्यांना परीक्षेला बसण्याची उच्च न्यायालयाची परवानगी
माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे वयाची पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या व पदवीला 50 टक्के पेक्षा कमी गुण असणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका दाखल करत करून घेत शासनाला नोटीस पाठवली असून त्याचे उत्तर देण्यास सांगितले आहे तसेच सर्व याचिका दाखल केलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेसाठी अर्ज भरण्याची संधी देण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत तसेच सदर संधीही याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून देण्यात येत आहे असे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहेत
यामुळे परिक्षेपासून वंचित असलेल्या याचिकाकर्ते यांना परीक्षा देता येणार आहे
मा उच्च न्यायालयाच्या निकालाची पूर्ण प्रत वाचा CLICK HERE
9
0 Comments